आजपासून मुंबईत हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आरोग्य भरतीसह इतर परीक्षांमधील पेपरफुटीप्रकरणी सभागृहात जोरदार चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी विचारलेल्या प्रश्नांवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी उत्तरे दिली.<br />#pravindarekar #rajeshtope #wintersession