Surprise Me!

जाणून घ्या : महागाईवर मात करण्यासाठी कशी करावी गुंतवणूक

2021-12-23 1 Dailymotion

दिवसेंदिवस महागाई वाढत आहे आणि त्याचा परिणाम आपल्या सर्वांवरच होत आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर अश्या दैनंदिन जीवनातील आवश्यक वस्तूंपासून इतर अनेक गोष्टी महागल्या आहेत. या महागाईवर मात करण्यासाठी गुंतवणूक हा पर्याय समोर येत आहे. या पर्यायाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी लोकसत्ता अर्थसल्ला या कार्यक्रमात या विषयातील तज्ञांशी आपण चर्चा करणार आहोत.<br /><br />#LoksattaArthasalla #Investment #MutualFunds #Stocks #Trading

Buy Now on CodeCanyon