#StMahamandal #Agitation #MaharashtraTimes<br />एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे तर दुसरीकडे एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयाच्या परिसरात दारूच्या बाटल्यांचा खच पडल्याचं पाहायला मिळालं.एसटी कर्मचाऱ्यांचेआंदोलन सुरु असताना अधिकाऱ्यांची जंगी पार्टी कोण करतंय असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच सुरक्षा रक्षक असून सुद्धा आवारात ब्रँडेड बाटल्या आल्या कुठून हा प्रश्न देखील उपस्थित केला आहे.
