Surprise Me!

Pune : छत्रपती संभाजी पुलावरील रखडलेल्या मेट्रोच्या गर्डरच्या कामाचा शुभारंभ

2021-12-24 0 Dailymotion

#PuneMetroWork #MetroProject #MaharashtraTimes<br />छत्रपती संभाजी पुलावरील रखडलेल्या मेट्रोच्या गर्डरच्या कामाचा शुभारंभ झाला आहे.पोलीस बंदोबस्तात गुरुवारी रात्री ११ वाजता या कामाला सुरुवात झाली.मेट्रोच्या मार्गिकेसाठी प्रत्येकी ५० टन वजनाचे दोन अजस्त्र क्रेनच्या माध्यमातून उचलून मार्गिकेवर बसविण्यात आले.संपूर्ण रात्रभर हे काम सुरू होते. शुक्रवारी सकाळी देखील हे काम सुरू असून लकडी पूल अजूनही वाहतुकीसाठी बंद आहे.एकूण चार गर्डर बसवण्यात येणार असून दोन गर्डरचे काम पूर्ण झाले. तरी, अजून दोन गर्डर बसवण्याचे काम पुढील आठवड्यात केले जाणार आहे.पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीला पुलामुळे अडथळा येईल म्हणून आक्षेप घेण्यात आला होता.सप्टेंबरपासून मेट्रो पुलाच्या कामात अडथळा निर्माण झाला होता.मात्र आता हा अडथळा दूर झाला आहे .

Buy Now on CodeCanyon