Surprise Me!

रणबीर,आलिया आणि बॉबी देओल पोहोचले रेस्टॉरंटमध्ये

2021-12-24 1 Dailymotion

#RanbirKapoor #AliaBhatt #Resto #MaharashtraTimes<br />रणबीर,आलियाला डिनरसाठी रेस्टॉरंटमध्ये स्पॉट करण्यात आलं आहे. रणबीरचा ब्लॅक लूक तर आलीयाचा यलो लूक पाहायला मिळाला. तर बॉबी देओल देखील त्याचा मुलगा आर्यमन सोबत मिजू मिझू रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी स्पॉट झाला. विशेष म्हणजे त्या दोघेही एकसारख्या लूकमध्ये पाहायला मिळाले. तसेच चाहत्यांसोबत फोटोजही काढले.

Buy Now on CodeCanyon