Surprise Me!

Pune : विद्यार्थी शिक्षकांपेक्षा हुशार झालेत; अजितदादांनी केबीसीतलं उदाहरण कुणासाठी दिलं?

2021-12-25 0 Dailymotion

#AjitPawar #AdityaThackeray #UdaySamant #MaharashtraTimes<br />महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेच्या पुणे संस्थेचा उदघाटन सोहळा आज पार पडला. उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.दरम्यान या सोहळ्यात अजित पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. "विद्यार्थी शिक्षकांपेक्षा हुशार झालेत" असं म्हणत अजित पवारांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत शिक्षण सम्राटांना अजित पवारांनी खास आवाहन केलं आहे

Buy Now on CodeCanyon