#OmicroneVariant #CoronaRules #CoronaVirus #MaharashtraTimes<br />नाशिकमध्ये नववर्षाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू करण्यात आले आहे.हॉटेल आणि सर्व प्रकारची दुकाने पूर्ण वेळ सुरू राहणार आहेत.<br />लग्न सोहळे आणि समारंभ देखील पूर्ण वेळ होतील.मात्र दिलेल्या गर्दीच्या मर्यादा आणि करोना नियम पाळणे बंधनकारक असणार आहे.<br />रात्री 9 नंतर बाहेर पडण्यास बंधन नसणार.मात्र, रस्त्यावर गर्दी करण्यास मनाई आहे.जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी माहिती दिली आहे.