#MeghnaBordikar #BJP #Agriculture #MaharashtraTimes<br />भाजपचे आमदार बोर्डीकर यांच्या काकाच्या शेतातून पोलिसांनी रेशनचा माल जप्त केल्याचा दावा राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे यांनी केला आहे. पत्रकार परिषद घेत भांबळेंनी आरोपीला अटक करण्याची मागणी केली आहे. थेट गृहमंत्र्यांनाच प्रकरणाची माहिती दिल्याचा दावा केलाय.तर, मेघना बोर्डीकरांच्या काकांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.