#ActressMalaikaArora #ArhaanKhan #BollywoodNews #MaharashtraTimes<br />अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या अदांनी सर्वच चाहत्यांना फिदा करते.मलायका तिचा मुलगा अरहान खानसोबत डिनरसाठी जाताना स्पॉट झाली. <br />घरातून निघताना अरहान कुत्र्याला कुरवाळताना पाहायला मिळाला. त्यानंतर मलायका आपल्या मुलासोबत चाहत्यांना फोटोज देताना दिसली.