'83' च्या स्पेशल स्क्रिनिंगनंतर रणवीर सिंग रंगीबेरंगी कपड्यांमध्ये ख्रिसमसाठी पोहचला. रणवीर सिंगने लहान मुले आणि मोठ्यांसह सर्व चाहत्यांवर प्रेमाचा वर्षाव केला. सेव्ह द चिल्ड्रन फाऊंडेशनच्या मुलांसाठी 83 चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग ठेवण्यात आले होते. रणवीर सिंगची रंगीत शैली चाहत्यांना आवडली. सोबत रणवीरने लाल रंगाचा मास्क घातला होता. '83' निमित्ताने दिग्गज कपिल देव यांचा फोटो असलेला चॉकलेट केक यावेळी कापला.