'दीपवीर' ही हिट जोडी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. अनेकदा एकसारख्या पॅटर्नचे कपडे घालणारी ही जोडी सोशल मीडियावर सक्रीय आहे. या व्हिडीओमध्ये रणवीर दीपिका कुटुंबासोबत डिनर नाईट पार्टीसाठी जाताना स्पॉट झाले. यावेळी देखील 'दीपवीर' एकसारख्याच लाल रंगाच्या ड्रेसमध्ये स्पॉट झाले.