Surprise Me!

Petrol Diesel Rate : इंधनाचे नवे दर जारी; सोने-चांदीचे दर स्थिर

2021-12-27 0 Dailymotion

#PetrolDieselRate #GoldSilverRate #MaharashtraTimeshttps://scms.slike.in/thumbs/hi/77/1xhi7719lu/custom_social_thumb1640584496.jpeg?v=1640584514609<br />आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये चढ -उतार सुरूच आहे. आज पेट्रोल कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार पेट्रोल, डिझेलच्या किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आला नसून, भाव स्थिर आहेत. दिल्लीमध्ये आज पेट्रोल दर प्रति लिटर 109.98 डिझेलचा दर 94.14 रुपये प्रति लिटर आहे.दरम्यान आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना सोन्या-चांदीच्या भावात फारसा बदल नाही.गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,३०० रुपये आहे. तर,२४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४८,३०० प्रति १० ग्रॅम आहे. तर, चांदीचा प्रती १० ग्रॅमचा दर ६२३ रुपये आहे.

Buy Now on CodeCanyon