Surprise Me!

Omicrone Variant : महाराष्ट्रात एका दिवसात ३१ ओमायक्रॉनबाधितांची नोंद

2021-12-27 0 Dailymotion

#OmicroneVariant #OmicronePatients #ThirdWave #MaharashtraTimes<br />महाराष्ट्र करोनाच्या ओमायक्रोन व्हेरियंटनं पुन्हा चिंता वाढवली आहे. एकाच दिवसात राज्यात ३१ ओमायक्रॉन बाधितांची नोंद झाली आहे.<br />आतापर्यंतची ही एका दिवसातील सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. या नव्या ३१ रुग्णांपैकी २७ रुग्ण मुंबईत आढळले आहेत. ठाण्यात २ तर पुणे, अकोला इथे प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे.

Buy Now on CodeCanyon