Surprise Me!

मी सापाला बाहेर काढत होतो, त्याने तीन वेळा चावा घेतला । सलमान खान

2021-12-27 2 Dailymotion

#BollywoodActorSalmanKhan #BollywoodNews #Snake #Entertainment #MaharashtraTimes<br />सलमाननं सापानं दंश केला त्या रात्री नेमकं काय झालं ते सांगितलं आहे. शनिवारी रात्री उशिरा सलमान खानला सापानं दंश केला. पनवेलच्या फार्महाऊसवर ही घटना घडली. सापाने दंश केल्यानंतर सलमान खान याच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार करण्यात आले.<br />साप विषारी नसल्यानं सलमानवरील संकट टळलं

Buy Now on CodeCanyon