Surprise Me!

Aurangabad : पैठणमध्ये ५३ जणांची हिंदू धर्मात घरवापसी; नाथ महाराजांचे वंशज काय म्हणाले?

2021-12-27 4 Dailymotion

#12Family #HinduReligion #Hinduism #NathTemple #MaharashtraTimes<br />पैठणच्या नाथमंदिरात शनिवारी १२ कुटुंबातील ५३ जणांनी हिंदुधर्म स्विकारला आहे. ख्रिश्चन धर्माचा त्याग करुन ५३ जणांची विधीवत हिंदुधर्मात घरवापसी झाली आहे.नाथवंशज यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला आहे. पैठणच्या वेदशास्त्र संपन्न पंडितांनी हिंदुधर्म शास्रानुसार सदर धर्मविधीचे पौरोहित्य केले.अजून २२ ख्रिस्ती कुटुंबातील जवळपास ६५ महिला,पुरुष ख्रिश्चन धर्माचा त्याग करून हिंदुधर्म स्विकारणार आहेत. दरम्यान नाथ महाराजांचे वंशज यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

Buy Now on CodeCanyon