Surprise Me!

Mumbai : सिद्धार्थ निगमचं नवं गाणं रिलीज होताच झालं व्हायरल, सोशल मीडियावर धुमाकूळ

2021-12-27 2 Dailymotion

#ActorSiddharthNigam #ActressSoumyaVerma #MereSanamSong #MaharashtraTimes<br />अभिनेता सिद्धार्थ निगम आणि अभिनेत्री सौम्या वर्मा यांनी एकत्र स्क्रिन शेअर केलीयं. या जोडीचं २६ डिसेंबरला म्हणजेच रविवारी 'मेरे सनम' हे नवीन गाणं लाँच झालयं. सिद्धार्थ निगमचं नवं गाणं रिलीज होताच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं. मेरे सनम' गाणे लाँच करताना सिद्धार्थसोबत त्याची आईदेखील सोबत दिसली.

Buy Now on CodeCanyon