Surprise Me!

इतका अभ्यास बरा नव्हे ; राज्यपालांना संजय राऊतांचा टोला

2021-12-27 0 Dailymotion

#SanjayRaut #PmNarendraModi #MaharashtraTimes<br />पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपासाठी देणगी देण्याचं आवाहन केलं.देणगीचं नागरिकांना आवाहन हा बहाणा, तो उद्योगपतींना इशारा केला आहे.संजय राऊतांनी पंतप्रधानांवर बोचरी टीका केली आहे. तसेच संजय राऊतांनी राज्य पालांवरही निशाणा साधला." इतका अभ्यास बरा नव्हे"असं म्हणत राज्यपालांना संजय राऊतांनी टोला लगावला.

Buy Now on CodeCanyon