आरक्षणाच्या मुद्यावर लहुजी शक्ती सेनेचं विधीमंडळाबाहेर आंदोलन
2021-12-27 355 Dailymotion
आंदोलनासाठी एका टॅक्सीतून ४ ते ५ जण येवून सरकारविरोधात घोषणाबाजी केली. संबंधित आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून ज्या टॅक्सीतून आंदोलनकर्ते आले होते ती टॅक्सी देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.