रामदास कदम यांनी निवृत्तीच्या भाषणात उद्धव ठाकरेंबद्दल आणि शिवसेनेबद्दल भावना मांडल्या. पक्षाने जी जबाबदारी दिली ती मी योग्य रितीने पार पाडली. माझा मुलगा आमदार आहे, कुठलंही दु:ख माझ्या मनात नाही. असं बोलताना निरोप भाषणावेळी रामदास कदम विधान परिषदेत भावूक झाले. पण याचवेळी पत्ता कट झाला असं अनेक जण बोलत असतात, त्यावर रामदास कदम नेमकं काय म्हणाले पाहा....