#ActressDishaPatani #MumbaiAirport #MaharashtraTimes<br />अभिनेत्री दिशा पटानी तिच्या अभिनयामुळे अनेकदा चर्चेत असते. दिशा तिच्या बोल्ड आणि हॉट फोटोंनी चाहत्यांना फिदा करत असते. यावेळी दिशा तिच्या ग्लॅमरस लूकसोबत विमानतळावर स्पॉट झाली. तिने ब्राऊन रंगाचा क्रॉप टॉप, ब्लॅक गॉगल आणि टॉर्न जीन्स घातली होती.