Surprise Me!

Varsha Gaikwad : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना करोनाची लागण

2021-12-28 6 Dailymotion

#VarshaGaikwadCoronaPositive #Covid19 #MaharashtraWinterSession2021 #MaharashtraTimes<br />राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. वर्षा गायकवाड सोमवारी हिवाळी अधिवेशनात उपस्थित होत्या. अनेक मंत्री, आमदार वर्षा गायकवाड यांच्या संपर्कात आल्याची माहिती आहे. वर्षा गायकवाड यांनी स्वतः ट्वीट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. राज्यात हिवाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनातही करोनानं शिरकाव केल्याचं पाहायला मिळत आहे. हिवाळी अधिवेशनात सोमवारी 35 जणांचा करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं.

Buy Now on CodeCanyon