#BhaskarJadhav #MaharashtraWinterSession2021 #MaharashtraTimes<br />हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आमदार भास्कर जाधव यांनी सरकारी कर्मचाऱ्यांवर निशाणा साधला. आमदारांवर गुन्हे दाखल होत असतील तर आमदारांनी लोकांना न्याय कसा द्यायचा हा सवाल जाधव यांनी केला.