#Rain #WeatherDepartment #MarathwadaRain #MaharashtraTimes<br />मराठवाड्यात बेमोसमी पावसाच्या हजेरी लावली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडतोय, विजांच्या कडकडाटसह गारांचा पाऊस मराठवाड्यात पुढील काही दिवसात पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला होता. मंगळवारी औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस पडत असल्याचं पाहायला मिळालं. वैजापूर तालुक्यातील गाढे पिंपळगाव या ठिकाणी गारांचा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली.