Surprise Me!

Shirdi : गारपीटीने पिकांचं नुकसान, शेतकरी हवालदिल

2021-12-29 1 Dailymotion

#Rain #Farmer #Hailstorm #CropsDamaged #MaharashtraTimes<br />अहमदनगर जिल्ह्यात गारांचा पाऊस झाल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. श्रीरामपूर, नेवासा तालुक्यात जोरदार गारपीट झाली <br />अचानक आलेल्या पावसाने नागरिकांसह बळीराजाची तारांबळ उडाली. गोदावरी नदी काठच्या अनेक गावात गारपीटीने नुकसानीची शक्यता वर्तवली जात आहे. द्राक्ष, कांदा, गहू, हरबरा आदी पिके धोक्यात येण्याची शक्यता आहे. अचानक झालेल्या गारपीटीने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

Buy Now on CodeCanyon