Surprise Me!

Mumbai : अभिनेत्री शेफालीने पराग त्यागीला केलं विमानतळावर बिनधास्त किस

2021-12-29 0 Dailymotion

#ActressShefaliParag #MumbaiAirport #MaharashtraTimes<br />अभिनेत्री शेफाली जरीवाला आणि पराग त्यागी विमानतळावर स्पॉट झाले. शेफाली प्रेक्षकांना 'कांटा लगा' तसेच 'बिग बॉस 13' मध्ये शेवटची दिसली होती. यावेळी शेफालीने बिनधास्त पती परागला किस केल्याने सर्वांच्याच नजरा खिळल्या. शिवाय ते दोघेही खूश होते यावेळी ते चाहत्यांना फोटो देताना पाहायला मिळाले.

Buy Now on CodeCanyon