Surprise Me!

Mumbai : आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा वर्षाच्या शेवटी विमानतळावर झाले स्पॉट

2021-12-29 1 Dailymotion

#ActressAliaBhatt<br />मंगळवारी कियारा अडवाणी-सिद्धार्थ मल्होत्रा विमानतळावर स्पॉट झाले होते. आज बॉलिवूड कपल आलिया भट्ट आणि रणबीर कपूर विमानतळावर दिसले. आलिया आणि रणबीर दोघांनीही चाहत्यांसाठी आनंदाने फोटो पोझ दिली. हे कपल न्यू इअर सेलिब्रेशनसाठी कुठे रवाना झालयं याची उत्सुकता चाहत्यांना लागलीयं.

Buy Now on CodeCanyon