#ActressBhumiPednekar #MumbaiAirport #BollywoodNews #MaharashtraTimes<br />अभिनेत्री भूमी पेडणेकर तिच्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असते. वर्ष २०२१ च्या वर्षाअखेरीस भूमी प्रवास करताना पाहायला मिळाली.<br /> सोशल मीडियावर सक्रिय असणारी भूमी मुंबई विमानतळावर स्पॉट झाली.नवीन वर्षांच्या पार्श्वभूमीवर सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी बाहेर जाताना दिसली.