Surprise Me!

Gadchiroli : महाराष्ट्रातील हे सुंदर हिल स्टेशन पर्यटकांना ईयर एंडसाठी खुणवतंय

2021-12-29 1 Dailymotion

#HillStation #YearEnd #GadchiroliHillStation #MaharashtraTimes<br />ईयर एंडचा वीकेंड साजरा करण्यासाठी हिल स्टेशनला जायचं, देवाला जायचं की कुठे निवांत नियोजन करायचं हा विचार करताय का? पण हे सगळं एकाच ठिकाणी मिळालं तर? होय, हे खरंय.. थंडीच्या दिवसातलं पर्यटन आणि त्यातल्या त्यात हिल स्टेशन म्हटलं की त्यातली मजा काही औरच असते. त्यात आता आहे न्यू इयर सेलिब्रेशन... महाराष्ट्रातील शेवटचा जिल्हा गडचिरोलीत असं एक सुंदर हिल स्टेशन आहे, जे फार परिचयाचं नसलं तरी त्याचं सौंदर्य मात्र पर्यटकांना खुणावतंय.

Buy Now on CodeCanyon