#CmUddhavThackeray #AjitPawar #WinterSession2021 #MaharashtraTimes<br />हिवाळी अधिवेशनाला मुख्यमंत्री येणार असं अजित पवारांनी सांगितलं होतं. त्यावर पत्रकारांनी अजित पवारांना प्रश्न विचारला. यावेळी मुख्यमंत्री येतील असं म्हणालो ते शब्द मागे घेतो असं अजित पवार म्हणाले.