Coronavirus Omicron Live Updates : पुन्हा लॉकडाऊन होणार का? मुंबई तिसऱ्या लाटेच्या दिशेने जातेय का? अमेरिकेमध्ये झालेला कोरोनाचा विस्फोट हा आपल्यासाठी धोक्याची घंटा समजायचा का? या विषयी थोडं सविस्तर बोलू... अमेरिकेतून समोर येणारी आकडेवारी भयभीत करणारी आहे, तर मुंबईतून समोर येणारी आकडेवारी चिंता वाढवणारी आहे... त्यामुळे ओमिक्रॉनला हलक्यात घेऊन, चालणार नाहीये... अमेरिकेत काय चाललंय, हे आधी तुम्हाला सांगतो, मग मुंबई आणि महाराष्ट्राविषयी बोलू... (Guruprasad Anchor)

Maharashtra lockdown news live updates: Govt issues guidelines for New Year.

#lokmat #MaharashtraLockdown #Omicron #CoronaMumbai

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat