#UntimelyRain #AgriculturalProduceMarketCommittee<br />अवकाळी पावसामुळे अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे.अचानक आलेल्या पावसामुळे लोकांची तारांबळ उडाली होती.अवकाळी पावसामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत विकायला आणलेल्या मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हजारो क्विंटल मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.आधीच मालाला भाव नसल्याने शेतकरी चिंतातुर आहे.पावसाने ओला झालेल्या मालाला आता काय भाव मिळेल ? याची चिंता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे