#Farmer #ForeignVegetable #MaharashtraTimes<br />आज सर्वांना वाटतं की नोकरी असावी, दर महिन्याला खिसा भरलेला असावा, त्यासाठी तरुण धडपडतो आहे.उच्च शिक्षण घेऊनही काही तरुणांनी घराची वाट धरली आहे. वाढत्या बेरोजगारीच्या काळात अनेक जण ठोकर खात आहेत. मात्र हिंगोलीच्या या तरुणाने नोकरीच्या मागे न लागता वडिलोपार्जित शेतीची कास धरली आहे. आणि हा तरुण सध्या एखाद्या सरकारी नोकरदारालाही लाजवेल इतकी कमाई दरमहा करतोय