Surprise Me!

Aurangabad : धक्कादायक! बालकांच्या पोषण आहारात सापडला मेलेला उंदीर

2021-12-29 2 Dailymotion

#DeadRat #SchoolNutrition #Anganwadi #RottenRat #MaharashtraTimes<br />औरंगाबादमध्ये अंगणवाडीत धक्कादायक प्रकार समोर आला आहे,अंगणवाडीच्या माध्यमातून बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात मेलेला उंदीर सापडला.पोषण आहाराच्या पाकिटात मृत उंदीर आढळल्याचा धक्कादायक प्रकार घडला.वाळूजच्या अंगणवाडी क्रमांक १ मध्ये लाभार्थींना पोषण आहाराची पाकिटे वाटप करण्यात आली होती.तेव्हा गव्हाच्या पाकिटात चक्क मेलेला उंदीर आढळून आला.या प्रकारामुळे पालकवर्गात संताप दिसत आहे.तसेच या प्रकारामुळे अंगणवाडीत बालकांचे आरोग्य धोक्यात आहे की काय? असा प्रश्न आहे.

Buy Now on CodeCanyon