Surprise Me!

Maharashtra New Year Guidelines : नववर्षाच्या निमित्तानं राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

2021-12-29 2 Dailymotion

#NewYearGuidelines #NewYear2022Guidelines #StateGovernment #MaharashtraTimes<br /><br />नव्या वर्षाचे स्वागत उत्साहात आणि जल्लोषात करण्याची परंपराच बनली आहे. मात्र, कोरोना प्रादुर्भाव आणि त्यात ओमायक्रॉनचा वाढलेला धोका लक्षात घेता राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत नाईट कर्फ्यु लावला आहे. त्यामुळे यंदाचा नववर्ष साजरे कसे करावे याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. राज्याच्या गृहखात्यानं नियमावली जाहीर केलीये. काय आहे नियमावली? पाहुयात GFX मधून...

Buy Now on CodeCanyon