Surprise Me!

Covid-19: मुंबईची आकडेवारी चिंताजनक, मागील 7 दिवसात झपाट्याने वाढ, अधिक निर्बंध लागण्याची शक्यता

2021-12-30 1,678 Dailymotion

कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ पाहायला मिळत आहे.बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, काल मुंबईमध्ये 2510 नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यात 251 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

Buy Now on CodeCanyon