पृथ्वीराज चव्हाण किंवा काँग्रेसचा कोणी नेता विधानसभा अध्यक्ष/स्पीकर नको होता म्हणून शरद पवार व उद्धव ठाकरेंनी "आवाजी मतदानाचे" नाटक केले का!?<br /><br />महाविकास आघाडी कडे 175 आमदार यांच्या समोर भाजप कडे 105 आमदार असताना गुप्त मतदानात काँग्रेसचा स्पीकर सहज निवडून आला असता..!<br /><br />राज्यपालांवर खापर फोडून काँग्रेसला पपलू बनवण्याचे काम ठाकरे पवार यांनी केले...