#ActressGeorgiaAndriani #MumbaiAirport #MaharashtraTimes<br />अरबाजची गर्लफ्रेंड जॉर्जिया अँड्रियानी विमानतळावर स्पॉट झाली. इटालियन मॉडेल आणि बॉलिवूड अभिनेत्री जॉर्जिया हॉट फिगरमुळे चर्चेत असते. विमानतळावर येताच चाहत्यांना तीचा स्टनिंग लूक पाहायला मिळाला. यावेळी अभिनेत्री झोया अख्तर देखील मुंबईहून रवाना होताना दिसली.