Surprise Me!

Mumbai : रेमो-लिझेल परदेशात जाऊन न्यू इअर'चं जंगी सेलेब्रेशन करणार?

2021-12-30 1 Dailymotion

#DancerRemoDSouza #LizelleDSouza #MaharashtraTimes<br />प्रसिद्ध डान्सर आणि कोरियोग्राफर रेमो डिसूजा विमानतळावर दिसला. यावेळी त्याच्या सोबत त्याची पत्नी लिझेल डिसूझा देखील पाहायला मिळाली. तेसुद्धा न्यू इयर सेलिब्रेट करण्यासाठी गेले असल्याचं म्हटलं जात आहे.

Buy Now on CodeCanyon