Chandrakant Patil l नया साल नई उंमग; चंद्रकांत पाटलांनी सरकार बदलाचे दिले संकेत l Sakal<br /><br />नया साल नई उंमग म्हणत नवीन वर्षात सरकार बदलू शकतं, असं सूचक विधान भाजप चे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड चे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात केले. <br /><br />#ChandrakantPatil #rajkaran #MaharashtraPolitics #MarathiNews #MaharashtraNews #bjp #ThackeraySarkar #DevendraFadnavis #esakal #SakalMediaGroup