Surprise Me!

देवेंद्र फडणवीसांसोबतच्या शपथविधीबाबत प्रश्न विचारताच अजित पवार भडकले

2021-12-30 1 Dailymotion

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८१व्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘लोकसत्ता’तर्फे ‘अष्टावधानी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवारांनी अनेक विषयांवर खुलासे केले. यावेळी अजित पवारांच्या त्या शपथविधीवर देखील त्यांनी भाष्य केलं. मात्र, शरद पवारांनी केलेल्या त्या विधानावर प्रतिक्रिया देण्यास अजित पवारांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे.<br /><br />#AjitPawar #ncp #pune #DevendraFadnavis #maharashtra

Buy Now on CodeCanyon