Surprise Me!

कर्नाटकमधील घटनेवरून संजय राऊतांच्या आपल्याच पक्षाच्या सरकारला कानपिचक्या

2021-12-31 13 Dailymotion

काही दिवसांपूर्वी कर्नाटकच्या बेंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेचा निषेध करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या ३८ लोकांवर कर्नाटक सरकारने कारवाईचा बडगा उगारला आहे. तसेच, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची तयारी चालवली आहे. यावर संजय राऊतांनी आक्षेप घेत आपल्याच पक्षाच्या सरकारला सुनावलं आहे.<br /><br />#SanjayRaut #ChhatrapatiShivajiMaharaj #Karnataka

Buy Now on CodeCanyon