Surprise Me!

सरकारने जाहीर केली ड्राय डे ची यादी

2021-12-31 158 Dailymotion

२०२१ ला निरोप देऊन २०२२ च्या स्वागतासाठी जल्लोषाचे वातावरण सगळीकडे तयार झालेले पहायला मिळत आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वजण उत्सुक आहेत. नववर्षाच्या कॅलेंडरमध्ये सर्रासपणे सण, सभारंभ, वाढदिवस अशा महत्त्वाच्या गोष्टींचे वार किंवा तारखा या आधी बघितल्या जातात. पण त्यासोबतच काही मद्यप्रेमी ड्राय डे कधी आहे याचीही माहिती घेत असतात. उत्पादन शुल्क विभागाने दरवर्षीप्रमाणे यंदाही 'ड्राय डे' ची यादी नुकतीच जाहीर केली आहे. चला तर, या व्हिडीओ मधून जाणून घ्या नव्या वर्षात सरकारी यादीत किती ड्राय डे आहेत ते.<br /><br />#DryDay #newyear2022 #maharashtra #COVID19 #Omicron #liqueur

Buy Now on CodeCanyon