चालू वर्षात Wheat Export उच्चांकी पातळीवर lWheat export at record highs this yearl Sakal Media<br /><br />चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते ऑक्टोबर या पहिल्या सात महिन्यात गव्हाची निर्यात ५२७ टक्क्यांनी वाढून ३२ लाख टनांवर गेली आहे. मागील वर्षी म्हणजेच २०२०-२१ च्या याच कालावधित गव्हाची निर्यात केवळ पाच लाख टन इतकी होती.<br />#India #Maharashtra