Surprise Me!

सिद्धार्थ निगम बिग बॉस १५ च्या सेटवर झाला स्पॉट

2021-12-31 3 Dailymotion

सिद्धार्थ निगमचं 'वल्लाह वल्लाह' गाणं युट्युबवर रिलीज होताच व्हायरल झालं. इंटरनेट सेन्सेशन सिद्धार्थ आणि जन्नत या दोघांची जोडी या गाण्यात पाहायला मिळते आहे. 'वल्लाह वल्लाह' गाणं प्रेक्षकांच्या पंसतीत उतरताच सिद्धार्थ बिग बॉस १५ च्या सेटवर स्पॉट झाला. यावेळी त्याने स्टंट्स देखील केले. त्यानंतर हॉट लूकमध्ये चाहत्यांना फोटो देताना दिसला.

Buy Now on CodeCanyon