Surprise Me!

ओमायक्रोनच्या धर्तीवर मालाडमध्ये जम्बो कोविड सेंटर सुरू करण्याचा पालिकेचा नियोजित निर्णय

2021-12-31 190 Dailymotion

ओमायक्रॉनचा वाढता पादुर्भाव आणि करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे. आर्थिक राजधानी मुंबईत करोना आणि त्याचे नवीन विषाणू ओमायक्रोन झपाट्याने वाढत आहे. या धोक्याचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र सरकार पूर्णपणे तयार आहे. यासाठी जम्बो कोव्हिडं सेन्टर पुन्हा सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यापैकी एक म्हणजे मालाडच जम्बो कोव्हिडं सेन्टर. मालाडच्या कोविड सेंटरमध्ये विशेषत: लहान मुलांसाठी तयारी पूर्ण आहे. पाहणार आहोत त्यासंदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट...<br /><br />#COVID19 #jumbohospital #malad #kids #omicron

Buy Now on CodeCanyon