Surprise Me!

Ajit Pawar: राज्यातील १० मंत्री आणि २० आमदारांना कोरोनाची लागण

2022-01-03 134 Dailymotion

शौर्यदिनानिमित्त भिमा-कोरेगाव येथे उपस्थित असलेल्या अजित पवार यांनी मंत्री आणि आमदारांना कोरोना झाल्याची माहिती माध्यमांना दिली.तब्बल १० मंत्री आणि २० आमदारांना कोरोना झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली.

Buy Now on CodeCanyon