Surprise Me!

Vaccination: 15 ते 18 वर्षांतील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात

2022-01-03 943 Dailymotion

ओमायक्रॉन, डेल्टा व्हेरियंटचा फैलाव दिवसेंदिवस वाढतोय. राज्यातल्या कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक दुपटीनं वाढायला लागलाय. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु झालेत. अशातच किशोरवयीन मुलांनाही लसीकरणाचा दिलासा मिळालाय.<br />#vaccination #vaccinationupdates #vaccinationnews #latestvaccinationupdates

Buy Now on CodeCanyon