येऊ घातलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून बरेलीत महिला मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. लडकी हूँ, लड सकती हूँ चा नारा देत मोठ्या संख्येनं तरुणी आणि महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. पण महिला वर्गाला आकर्षित करण्याच्या हेतूनं आयोजित केलेल्या काँग्रेसच्या या महिला मॅरेथॉनवर विरोधकांकड़ून टीका केली जात आहे. <br />#bareli #congress #congressnews #up #uttarpradesh #marathon