'दंगल' फेम सान्या मल्होत्राचा अनोखा अंदाज
2022-01-04 95 Dailymotion
'दंगल' फेम अभिनेत्री सान्या मल्होत्रा तिच्या लुकमुळे अनेकदा चर्चेत असते. अभिनेत्री सान्या आज लेडी बॉस अवतारात विमानतळावर स्पॉट झाली. यावेळी तिने ब्लॅक रंगाच्या जॅकेटसह ब्लॅक रंगाचा मास्क परिधान केला होता.