Surprise Me!

First Omicron Death: देशात ओमिक्रोन बाधित रुग्णाचा मृत्यू, भारतातील पहिला ओमिक्रॉनचा मृत्यू राजस्थानमधील

2022-01-06 83 Dailymotion

देशात पहिल्या ओमिक्रोन बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. राजस्थानच्या उदयपूर येथील 74 वर्षीय ओमिक्रोन बाधित व्यक्तीचा गेल्या आठवड्यात मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे लसीकरण झाले होते परंतु रुग्णाला अनेक आजार होते असे उदयपूरमधील डॉक्टरांनी सांगितले.

Buy Now on CodeCanyon